Donn Bayka Gappa Aika- A Marathi Podcast

Donn Bayka Gappa Aika- A Marathi Podcast

"दोन बायका गप्पा ऐका" आहे दोन घट्ट मैत्रिणी- अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचा एक खास मराठी पॉडकास्ट! आणि आपल्या पॉडकास्ट मध्ये ह्या दोघी मारणार आहेत दिलखुलास गप्पा, काही सामाजिक तर काहीश्या खाजगी विषयांवर. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अपर्णा, आणि स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट अवंती, त्यांच्या आयुष्यात एक वर्कींग वूमन, आई आणि मैत्रीण म्हणून त्यांना आलेले अनुभव ह्या पॉडकास्ट मध्ये शेअर करणार आहेत. लिव्ह इन रीलेशनशिप, बॉडी शेमिंग, मुलं आणि पालकांमधली जनरेशन गॅप, अश्या अनेक विषयांचे वेग वेगळे पैलू जाणून घेण्याचीसंधी तुम्हाला ह्या पॉडकास्ट मध्ये मिळेल.

तर नक्की ऐका "दोन बायका गप्पा ऐका" दर बुधवारी आय वि ऍम पॉडकास्ट app, वेबसाइट आणि अन्य पॉडकास्टींग प्लॅटफॉर्म्स वर!

Donn Bayka Gappa Aika is a Marathi podcast about two best friends and joyful mothers; Aparna Dixit and Avanti Damle. In this podcast, they discuss and present their individual perspective on some of the most common social & personal issues surrounding us. Aparna Dixit, a clinical psychologist and Avanti Damle, a Sports Nutritionist will have relatable stories and life incidences, a woman faces as a mother, wife, friend and a working individual. The podcast creates an opportunity for the listeners to hear different perspectives on topics such as live-in relationships, body shaming, the generation gap between parents and kids, women in their workspaces and more.

So, tune in to Donn Bayka Gappa Aika every Wednesday to listen to their insightful and entertaining talks on IVM Podcasts.

00:00
00:00

Episodes

18-

मुलं, स्पर्धा आणि Reality shows

05 Oct 2022
17-

तुलना, तारुण्य आणि Ageing

28 Sep 2022
16-

आठवणी, साठवणूक आणि Recycling

21 Sep 2022
15-

चाळीशी , मध्यांतर आणि Second innings

14 Sep 2022
14-

सण-वार आणि Celebrations

07 Sep 2022