Marathi Khidkitun

Marathi Khidkitun by IVM Podcasts

IVM Podcasts

माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'!
मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे!
हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे!
कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशातल्या ,मराठी लोकांना हा कार्यक्रम नक्की 'आपला' वाटेल !
तेव्हा मंडळी जरूर ऐका दर मंगळवारी आणि गुरुवारी!

Manik & Dr. Rajiv Deshmukh present 'Marathi Khidkitun', a show that talks about Marathi culture, tradition, literature, cuisine and more.
If you are a Maharashtrian, within the state or outside, or even based abroad, this show will speak to irrespective of age, and you will instantly feel at home.
So
folks, do tune in, fresh episodes every Tuesday & Thursday!

Categories: Kids & Family

Listen to the last episode:

गेल्या वर्षी तीन ऑगस्टला सुरू झालेल्या 'मराठी खिडकीतून' या पाॅडकास्टचा हा शंभरावा एपिसोड! त्यानिमित्ताने गेल्या वर्षभराचा आढावा घेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत:डॉक्टर राजीव आणि माणिक!

Previous episodes

  • 102 - 'मराठी खिडकीतून': शतक महोत्सवी एपिसोड :एक संवाद 
    Thu, 01 Sep 2022
  • 101 - मनमोकळ्या गप्पा.. दिलखुलास गप्पा.. 
    Tue, 30 Aug 2022
  • 100 - डोकावूया, व. पु. काळे यांच्या घरी 
    Thu, 25 Aug 2022
  • 99 - न्यूटन आणि आईन्स्टाईन 
    Tue, 23 Aug 2022
  • 98 - सुखी माणसाचा सदरा आणि एपीक्यूरस 
    Thu, 18 Aug 2022
Show more episodes

More Indian kids & family podcasts

More international kids & family podcasts

Choose podcast genre