Episode's summary
अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनापूर्वी उत्तर पूजन करावे लागते. यासाठी अनेकदा गुरुजी भेटत नाही, मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. या विशेष पॉडकास्टच्या या भागात जाणून घ्या मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी

Episodes
जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह
Listenedअनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनापूर्वी उत्तर पूजन करावे लागते. यासाठी अनेकदा गुरुजी भेटत नाही, मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. या विशेष पॉडकास्टच्या या भागात जाणून घ्या मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी
अथर्वशीर्ष : श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
Listenedअथर्वशीर्षाच्या सुरूवातीला काही मंगलमंत्र, प्रार्थना म्हणायची पद्धत आहे. ही प्रार्थनाही सुंदर असून ऐका अथर्वशीर्ष.
Trailer
Listenedगणेश पूजेसाठी लागणारे साहित्य
Listened'सकाळ'च्या वाचकांसाठी गणपती स्थापनापूजेसाठी काय साहित्य हवे.
जाणून घ्या पूजेची मांडणी कशी करावी
Listenedगणेश चतुर्थीला गणपती बाप्पांच्या पूजेआधी शास्ट्रोक्त पद्धतीने पूजेची मांडणी कशी करावी.