नमस्कार! FM Warkari या मराठी पॉडकास्ट चॅनेल वर आपणास विविध संतांचे अभंग, विचार व प्रवचन ऐकायला मिळेल.
तसेच विविध सामाजिक विषयांवरील मार्गदर्शन व चर्चा प्रकाशित करण्यात येतील.
वारकरी संप्रदायाचे मौलिक विचार व आजच्या जीवनात त्यांचे महत्व समाजातील सर्व लोकांपर्येंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
चॅनेल चे सर्व एपिसोड स्पॉटिफाय, अँकर, Apple पॉडकास्ट वर उपलब्ध आहे. चॅनल फॉलो करा तसेच आपल्या प्रतिक्रिया मेसेजद्वारे कळवा.
आमच्या facebook व Instagram च्या FM वारकरी या पेजला Like, Comment व Share करा
राम कृष्ण हरी.
00:00
00:00
No episode description available.
Published02 Sep 2020
Duration21:20
Episodes
3-
अहिता पासोनि काढिती, हित देवोनि वाढविती #Episod 3
Listened
02 Sep 2020
2-
आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नाश आविष्याचा -#Episod 2