Episode's summary
I have taken a brief overview of Marathi Crime Katha's yearlong journey in this anniversary special episode and also included genuine feedback received from some of the listeners. Special thanks to each and every follower of MCK for making this journey exciting, thrilling, and memorable! मराठी क्राईम कथेच्या या अॅनिव्हर्सरी स्पेशल एपिसोडमध्ये मागच्या संपूर्ण वर्षाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय तसंच काही निवडक श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचाही आवर्जून समावेश केलाय. मराठी क्राईम कथेच्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार! Special ContributorsVidula Tokekar Nachiket KshireDwitiya Sonawane Sangram KulkarniShilpa Inamdar Yadnyopavit Sachin Pandit Sujata Salvi For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendra Tikhe Produced by - Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) Contact -…
I have taken a brief overview of Marathi Crime Katha's yearlong journey in this anniversary special episode and also included genuine feedback received from some of the listeners. Special thanks to each and every follower of MCK for making this journey exciting, thrilling, and memorable! मराठी क्राईम कथेच्या या अॅनिव्हर्सरी स्पेशल एपिसोडमध्ये मागच्या संपूर्ण वर्षाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय तसंच काही निवडक श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचाही आवर्जून समावेश केलाय. मराठी क्राईम कथेच्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार! Special ContributorsVidula Tokekar Nachiket KshireDwitiya Sonawane Sangram KulkarniShilpa Inamdar Yadnyopavit Sachin Pandit Sujata Salvi For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendra Tikhe Produced by - Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) Contact -…
Episodes
28. Anniversary Special Episode | Life Changing Experience
ListenedI have taken a brief overview of Marathi Crime Katha's yearlong journey in this anniversary special episode and also included genuine feedback received from some of the listeners. Special thanks to each and every follower of MCK for making this journey exciting, thrilling, and memorable! मराठी क्राईम कथेच्या या अॅनिव्हर्सरी स्पेशल एपिसोडमध्ये मागच्या संपूर्ण वर्षाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय तसंच काही निवडक श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचाही आवर्जून समावेश केलाय. मराठी क्राईम कथेच्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार! Special ContributorsVidula Tokekar Nachiket KshireDwitiya Sonawane Sangram KulkarniShilpa Inamdar Yadnyopavit Sachin Pandit Sujata Salvi For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendra Tikhe Produced by - Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) Contact -…
27. How Delhi Police Nabbed the Rapists | Nirbhaya Case (Part 2)
Listenedआधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची ही चित्तरकथा आहे. निर्भया हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना दिल्ली पोलीस निर्भयावर बलात्कार करून तिला प्राणांतिक वेदना दिलेल्या तिच्या बलात्काऱ्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते. निर्भयावर ज्या बसमध्ये अत्याचार झाला त्या बसपर्यंत दिल्ली पोलिस कसे पोचले आणि दिल्ली, राजस्थानसह बिहारच्या छोट्या गावात धडकत एकएक करत सहाही रेपिस्टच्या मुसक्या कशा आवळण्यात आल्या, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendra Tikhe Produced by - Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) Contact - niranjan@soundsgreat.in Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative…
26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)
Listened१६ डिसेंबर २०१२ चा दिल्लीतला नेहमीसारखा दिवस. २८ वर्षांचा रविंद्र आपल्या २३ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत साऊथ दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये लाइफ़ ऑफ पाय हा पिक्चर बघण्यासाठी गेले होते. फ़िल्म संपल्यावर द्वारकाला आपल्या घरी जाण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास ते पांढऱ्या रंगाच्या एका प्रायव्हेट बसमध्ये चढले तेव्हा ते एका अतिशय भयाण, क्रूर आणि दुर्देवी प्रवासावर निघालेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची चित्तरकथा आणि या केसमधल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशनबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by…
25. Shraddha Walkar Murder Case
Listenedती २६ वर्षांची, तो २८ वर्षांचा…दोघंही वसईचे…ती मीडिया ग्रॅज्युएट तर तो शेफ, फुड ब्लॉगर.. दोघांची भेट झाली बंबल या डेटिंग अॅपवरून…२०१९ मध्ये भेटल्यावर घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी लगेचच लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला…त्या दोघांचं कॅनडा किंवा दुबईत सेटल व्हायचं स्वप्न होतं…पण त्यांनी लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला खरंतर तिथूनच तीन वर्षांनंतर घडणाऱ्या एका भयाण गुन्ह्याची बीजं रोवली गेली. बरोबर आठ दिवसांपूर्वी म्हणजेच १४ नोव्हेंबरला संपूर्ण देशात खळबळ माजवलेल्या श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला केसबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported…
...आणि मला गोळी लागली! | IPS Vaibhav Nimbalkar Interview (Part 2) | EP 24
Listenedविशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग २) आसाम आणि मिझोराम दरम्यान १६५ किलोमिटरची बॉर्डर असून, गेल्या अनेक वर्षांपासून इशान्येतल्या या दोन राज्यांत सीमावाद धुमसतोय. गेल्या वर्षी २६ जुलैला हा सीमावाद उफाळून आला आणि आसाम पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या फायरिंगमध्ये पायात गोळी घुसल्यावरही आपल्या जवानांचा विचार करत शेवटपर्यंत रणांगण न सोडण्याचा पराक्रम बजावला कछरचे एसपी वैभव निंबाळकर यांनी. आसाम केडरमध्ये दहा वर्ष आयपीएस म्हणून सेवा बजावताना आलेले अनुभव, काझिरंगात पोचिंगविरूद्ध केलेल्या कारवाया, अवैध दारू-ड्रग्जविरोधी टाकलेल्या रेड्स, अंधश्रद्धेविरोधात उघडलेली मोहीम आणि कसोटीच्या क्षणी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरं जाणं…या सगळ्याविषयी जाणून घेऊया आयपीएस वैभव निंबाळकर यांच्याकडून. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit -…