Episode's summary
साथ नभाची कापसासारखे पांढरे शुभ्र, काळे कुट्ट, वाऱ्यासोबत पळणारे असे हे ढग आकाशात वेगळाच खेळ खेळत असतात. कधी ते सुखावतात तर कधी त्रास देतात. चला तर लागुया ढगांच्या मागे कवितांसोबत. 1. ढग येतात कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण 2 . साथ नभाची असे कवी - नलेश पाटील कवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
साथ नभाची कापसासारखे पांढरे शुभ्र, काळे कुट्ट, वाऱ्यासोबत पळणारे असे हे ढग आकाशात वेगळाच खेळ खेळत असतात. कधी ते सुखावतात तर कधी त्रास देतात. चला तर लागुया ढगांच्या मागे कवितांसोबत. 1. ढग येतात कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण 2 . साथ नभाची असे कवी - नलेश पाटील कवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Episodes
साथ नभाची | Saath Nabhachi
Listenedसाथ नभाची कापसासारखे पांढरे शुभ्र, काळे कुट्ट, वाऱ्यासोबत पळणारे असे हे ढग आकाशात वेगळाच खेळ खेळत असतात. कधी ते सुखावतात तर कधी त्रास देतात. चला तर लागुया ढगांच्या मागे कवितांसोबत. 1. ढग येतात कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण 2 . साथ नभाची असे कवी - नलेश पाटील कवितासंग्रह - हिरवं भान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
पंधरा ऑगस्ट | 15 August
Listenedपंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा भारतीय इतिहासात कोरलेला सुवर्ण दिवस. यासाठी लाखो लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, बलिदान दिलं. तेव्हा कुठे हा सोनियाचा दिनु आपल्या भाळी आला. पण आपण सर्व त्यांच्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नात आपली भूमिका चोखपणे पार पाडतोय का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला तर मग साजरा करूयात स्वातंत्र्यदिन. 1. तिरंगा कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असेच होतं ना तुला ही... 2. 15 ऑगस्ट कवी - अशोक बागवे कवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
अक्षरमौन | Aksharmaun
Listenedअक्षरमौन एक चकारही न काढता ही अक्षरं बोलतात ना. या शब्दांना, अक्षरं , क्रियापदे यांना एक वेगळं वजन असतं. ते आपण कुठं, कधी आणि कसं वापरतो यावर आपण काही बनवू शकतो किंवा सगळं काही बिघडवू शकतो. चला तर मग त्यांची ताकद आजमवूया कवितांतून. 1 . अक्षरमौन कवी - सौमित्र कवितासंग्रह - आणि तरिही मी... 2. क्रियापद कवी - वसंत आबाजी डहाके कवितासंग्रह - चित्रलिपी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
वास्तव | Vaastav
Listenedवास्तव आपण सर्वजण वास्तवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही लोक निधड्या छातीने त्याचा सामना करतात आणि एक वेगळं जग निर्माण करतात जे त्यांच्या इच्छेनुसार चालतं. चला तर करुया वास्तवाशी चार हात. 1. वास्तव कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - शब्द 2. वास्तव कवी - वसंत आबाजी डहाके कवितासंग्रह - चित्रलिपी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
भोवरा | Bhovara
Listenedभोवरा कधी आपण याला फिरवतो तर तो कधी आपल्याला. भोवरे हे असतातच. खेळण्यातला भोवरा तर भाव खाऊन जातोच पण आयुष्यातले भोवरे ही काही कमी नसतात. चला तर एक गिरकी घेऊच कवितांच्या भोवऱ्यासोबत. 1. भोवरा कवी - के ना डांगे कवितासंग्रह - बालभारती 2. भोवरा कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - निराकार Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.