Shri Gajanan Anubhav : श्रीगजानन अनुभव - ( श्री गजानन महाराजां

Shri Gajanan Anubhav : श्रीगजानन अनुभव - ( श्री गजानन महाराजां

बरेचदा संत माहात्म्यांबद्दल आलेले अनुभव ह्या केवळ कांन गोष्टी किंव्हा दंतकथा वाटू शकतात.. म्हणूनच असे अनुभव ज्यांना आले त्याच्याकडून ते ऐकून, ते शब्दांकित करून, परत त्यांना वाचून दाखवून, ज्यांना ते अनुभव आले त्यांचं नाव आणि फोन नंबर सकट अशे अनुभव छापून जास्तीत जास्त लोकांनं पर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे डॉ जयंत वेलणकर ह्यांनी. डॉ जयंत वेलणकर ह्यांनी सगळ्या अनुभवांच संकलन करून ' श्रीगजानन अनुभव' ह्या पुस्तकाचे आत्तापर्यंत 2 भाग प्रकाशित केले आहेत. ह्याचं कामाला पूढे नेत, मी पॉडकस्टर घेऊन येत आहे 'श्री गजानन अनुभव हा श्राव्य पॉडकास्ट.
00:00
00:00

Episodes

175-

भाग १७१ - आम्ही आहोत येथे स्थित

16 Apr 2025
174-

भाग १७० - उपास्यापदी भाव उपासके ठेवावा!

16 Dec 2024
173-

भाग १६९ - तीर्थ शेगांव क्षेत्र शेगांव

08 Dec 2024
172-

भाग १६८ - गुरुपायी स्थिरावला तोची धन्य

08 Dec 2024
171-

भाग १६७ - नाम गजाननाचे घेता अशुभाची नसे वार्ता

27 Nov 2024