Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News
Sakal Media News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple
Categories: News & Politics
Listen to the last episode:
१) दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत होणार जाहीर २) व्हॉट्सॲप हॅकींगबाबत ब्रिटन पोलिसांसह तज्ज्ञांचा इशारा ३) ग्रीन स्किलमध्ये भारताचा दबदबा, 'क्यूएस फ्युचर स्कील' निर्देशांकात डंका ४) चीनला आता कमी होणाऱ्या लोकसंख्येची चिंता, सलग तिसऱ्या वर्षी घट ५) ग्लोबल वार्मिंगबाबत खासगी क्षेत्र उदासीन, जागतिक हवामान संघटनेने टोचले कान ६) विराट कोहली आणि ऋषभ पंतची रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड ७) भारत-पाकिस्तान युद्धात गोळ्या खाणाऱ्या हिरोची चित्रपटामुळे घेतली दखल स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
Previous episodes
-
1699 - दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होणार ते व्हॉट्सॲप हॅकींगबाबत तज्ज्ञांचा इशारा Sat, 18 Jan 2025
-
1698 - आठव्या वेतन आयोगाला मंजुरी ते सैफअली खानच्या हल्ल्याबाबत पोलिसांचा मोठा खुलासा Fri, 17 Jan 2025
-
1697 - भारतातल्या कुंभमेळ्याची पाकिस्तानातही चर्चा ते भारतीय महिला क्रिकेट संघाचा विक्रमी विजय Thu, 16 Jan 2025
-
1696 - पुणे शहर रात्रीतून होणार चकाचक ते टीम इंडियाच्या कुटुंबियांसाठी 'कठोर' नियम Wed, 15 Jan 2025
-
1695 - वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर ते आझादवर सोशल मीडियाच्या निगेटिव्ह परिणामाची किरण रावला भीती Tue, 14 Jan 2025
-
1694 - सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त रजा मिळणार ते भारतात कमी पगारवाढ देणार Mon, 13 Jan 2025
-
1693 - पोन्झी योजना काय आहे? ते सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ Sun, 12 Jan 2025
-
1692 - अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद? ते ‘कौन बनेगा करोडपती’ला बंद करण्याचा धोका Sat, 11 Jan 2025
-
1691 - राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ते डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो? Fri, 10 Jan 2025
-
1690 - स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ते 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार? Thu, 09 Jan 2025
-
1689 - रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड ते पांड्याला बोलू नये यासाठी अंबानींची खेळाडूंना ताकीद Wed, 08 Jan 2025
-
1688 - राज्यात शेतकरीहिताचे उपक्रम राबविणार ते इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला बुमराह मुकणार? Tue, 07 Jan 2025
-
1687 - एसबीआयची लखपती करणारी योजना ते BGTमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर गावस्कर संतापले Mon, 06 Jan 2025
-
1686 - मुंबईत आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ते ऋषभ पंतचं विक्रमी अर्धशतक Sun, 05 Jan 2025
-
1685 - जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट ते रोहित शर्माची निवृत्ती लवकरच Sat, 04 Jan 2025
-
1684 - दुचाकी-चारचाकीवाल्या 'लाडक्या बहिणी' नाहीत ते भाकर, गुकेशसह दोघांना खेलरत्न पुरस्कार Fri, 03 Jan 2025
-
1683 - सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ ते दिलजीत दोसांजला १५ लाखांचा दंड Thu, 02 Jan 2025
-
1682 - नव्या वर्षात बदलणार 'हे' नियम ते अनुराग कश्यप मुंबई सोडतोय Wed, 01 Jan 2025
-
1681 - थर्टीफर्स्ट अन् नववर्षानिमित्त 'हे' नियम लक्षात ठेवा ते भारतीय महिलांजवळ जगातील ११ टक्के सोनं Tue, 31 Dec 2024
-
1680 - राज्यात इन्फ्लुएन्झानचा धोका कायम ते धुळीचा त्रास दोन दिवसात कमी होणार Mon, 30 Dec 2024
-
1679 - पुण्यातून आता ६ 'वंदे भारत' धावणार ते सुरेश धस यांच्याविरोधात प्राजक्ता माळी आक्रमक Sun, 29 Dec 2024
-
1678 - थर्टीफर्स्टसाठी पहाटे ५ पर्यंत हॉटेल खुली राहणार ते उलगडणार शिवरायांच्या खजिन्याचं रहस्य Sat, 28 Dec 2024
-
1677 - भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे निधन ते क्रेडिट कार्डवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय Fri, 27 Dec 2024
-
1676 - केंद्र सरकारच्या या योजना वरदान ठरल्यात ते ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत? Thu, 26 Dec 2024
-
1675 - चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर ते भारतीय वंशाचा उद्योजक AI पॉलिसी बनवणार Wed, 25 Dec 2024
-
1674 - आता पालिका उभारणार पीएम आवास योजनेतील घरे ते खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून मनू भाकरचे नाव गायब Tue, 24 Dec 2024
-
1673 - पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू ते मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही Mon, 23 Dec 2024
-
1672 - मेलबर्न कसोटीपूर्वी विराट कोहलीला मोठा धक्का ते आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक Sun, 22 Dec 2024
-
1671 - पीएम किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार? ते अल्लू अर्जुनच्या अटकेवरून दिग्गज दिग्दर्शकाचा संताप Sat, 21 Dec 2024
-
1670 - लाडक्या बहिणींना दणका, होणार कारवाई? ते चहापासून साबण आणि मलईपर्यंत सर्व महाग होणार Fri, 20 Dec 2024
-
1669 - मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार गिफ्ट ते मोठ्या मिशा ठेवण्यासाठी पोलिसांना मिळतो बोनस Thu, 19 Dec 2024
-
1668 - भारतीय अर्थव्यवस्था संकटात? ते पार्किंगवरून दुबईत भारतीय अन् पाकिस्तानी नागरिकांमध्ये जुंपली Wed, 18 Dec 2024
-
1667 - किरकोळ विक्रीनंतर महागाईत मोठा दिलासा ते परिसर अस्वच्छ केला तर होणार दंड Tue, 17 Dec 2024
-
1666 - आता शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज मिळणार ते मुंबईतील महत्त्वाचा मार्ग सहा महिने राहणार बंद Mon, 16 Dec 2024
-
1665 - आज तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक ते पुन्हा एकदा कंगनाची बॉलिवूडवर जहरी टीका Sun, 15 Dec 2024
-
1664 - रेल्वे आरक्षण केंद्र आज रात्रीपासून बंद ते कार्लसनबरोबर लढतीची गुकेशची इच्छा अपूर्ण राहणार Sat, 14 Dec 2024
-
1663 - आधार अपडेट करण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक ते गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क' महायुतीचा उपक्रम Fri, 13 Dec 2024
-
1662 - सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस मुदतवाढ ते पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? Thu, 12 Dec 2024
-
1661 - सीईटी परीक्षांच्या नियमांत बदल ते १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार? Wed, 11 Dec 2024
-
1660 - विमा सखी योजना काय आहे? ते बच्चन कुटुंबातील अफवांवर अमिताभ यांची सडेतोड प्रतिक्रिया! Tue, 10 Dec 2024
-
1659 - कॅन्सर रुग्णांसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल ते पीएम आवास योजनेचे पैसे फसवेगिरीने घेतले तर होईल दंड Mon, 09 Dec 2024
-
1658 - जेवढ्या पात्रताधारक, तेवढ्याच ‘लाडक्या बहिणी’ ते शपथविधीच्या कार्यक्रमात लोकांची पाकिटं, सोनसाखळ्या गायब Sun, 08 Dec 2024
-
1657 - विधिमंडळाचं आजपासून विशेष अधिवेशन ते विनोद कांबळीला १९८३ वर्ल्ड कप हिरोंकडून मदतीचा हात Sat, 07 Dec 2024
-
1656 - 'लाडकी बहीण' अर्जाच्या छाननीवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य ते विराट कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट Fri, 06 Dec 2024
-
1655 - आझाद मैदानावर आज भव्य शपथविधी सोहळा ते ...तर जामनगरची महाराणी असती माधुरी दीक्षित Thu, 05 Dec 2024
-
1654 - महायुती सरकारस्थापनेच्या हालचाली ते कांतारा फेम रिषभ शेट्टी साकारणार शिवरायांची भूमिका Wed, 04 Dec 2024
-
1653 - बांगलादेश सीमवेर साधूंचे आंदोलन ते टॅटू काढण्यापूर्वी करावी लागणार एचआयव्ही चाचणी! Tue, 03 Dec 2024
-
1652 - लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज ते कृष्णासोबत भांडणाचं गोविंदानं सांगितलं कारण Mon, 02 Dec 2024
-
1651 - मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ते धारावीतील डिलीव्हरी बॉय झाला यशस्वी व्यावसायिक Sun, 01 Dec 2024
-
1650 - खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले तर पोलिसांवर होणार कारवाई ते नोकरीच्या नवीन संधी निर्माण होणार Sat, 30 Nov 2024