Gorboli Banjara 'ONLINE Radio'

Gorboli Banjara 'ONLINE Radio'

Welcome to my first podcast , I hope you enjoy listening to it!


00:00
00:00

Episode's summary

21 मार्च 2025 जागतिक कविता दिनानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी .डॉ . वीरा राठोड यांच्याशी चर्चा. मारी भाषा मारो आवाज . कार्यक्रम संकल्पना निर्मिती सादरीकरण :-एकनाथ गोफणे निर्मिती सहकार्य :-जयवंत गोफणे निवेदन :-पद्मश्री गोफणे वेबसाईट लिंक https://www.gorbolibanjararadio.com/home. https://www.facebook.com/share/v/1AK47eWy9r/ कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा 8275725423 या क्रमांकावर व swachhandibharari2021@gmail.com या ईमेलवर.

Episodes

128-

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी .डॉ . वीरा राठोड

21 मार्च 2025 जागतिक कविता दिनानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी .डॉ . वीरा राठोड यांच्याशी चर्चा. मारी भाषा मारो आवाज . कार्यक्रम संकल्पना निर्मिती सादरीकरण :-एकनाथ गोफणे निर्मिती सहकार्य :-जयवंत गोफणे निवेदन :-पद्मश्री गोफणे वेबसाईट लिंक https://www.gorbolibanjararadio.com/home. https://www.facebook.com/share/v/1AK47eWy9r/ कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा 8275725423 या क्रमांकावर व swachhandibharari2021@gmail.com या ईमेलवर.

21 Mar 2025
127-

काव्यरंग.

कवी समीक्षक प्रा. व्यंकटेश सोळंके सर (नांदेड) यांच्या सात कवितांवर आधारित कार्यक्रम काव्यरंग सुरेश महाराज हाडोळीकर यांच्या आवाजात. सादरकर्ते :-एकनाथ गोफणे निवेदन:- निलम गलांडे निर्मिती सहकार्य:- जयवंत गोफणे https://www.gorbolibanjararadio.com/home

10 Feb 2025
126-

आजची कथा ' पोशिंदा '

रसिक श्रोते हो लेखक राजेंद्र गहाळ सर यांच्या पोशिंदा या बहुचर्चित कथासंग्रहातील अभिवाचन कार्यक्रमात आज ऐकूया कथा पोशिंदा वाचक स्वर :- एकनाथ गोफणे दुर्गा गोफणे निवेदन :-निलम गलांडे 

14 Jan 2025
125-

कथा अभिवाचन - सोनामाय

रसिक श्रोते हो खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडिओ निर्मित साहित्य अभिवाचन कार्यक्रमात 'पोशिंदा ' या कथासंग्रहातील कथांचा आपण आस्वाद घेत आहोत . आजच्या कार्यक्रमात ऐकू या राजेंद्र गहाळ सर यांनी लिहिलेल्या सोनामाय या कथेचं अभिवाचन . आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ८२७५७२५४२३ या मोबाईल क्रमांकावर कळवा .

10 Jan 2025
124-

सांजवेळ - कथा अभिवाचन

ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या बहुचर्चित पोशिंदा 'या कथासंग्रहातील कथांच्या अभिवाचनावर आधारित खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडीओ निर्मित कार्यक्रम ऐका . ----------आजची कथा-------------------- सांजवेळ -. प्रसारण दिनांक ८जानेवारी २०२५ कार्यक्रम संकल्पना निर्मिती सादरीकरण :- एकनाथ गोफणे निवेदन :- निलम गलांडे. कार्यक्रम ऐकण्याची लिंक ८२७५७२५४२३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मिळवा .

08 Jan 2025