Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast - Motivational Storytelling

Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast - Motivational Storytelling by Sujata S

Sujata S

A Marathi Podcast for motivational thoughts and literature, stories, articles. Afterall, Life is about discovering those magical moments... मराठी गोष्टी, कथा, कविता लेख वाचायची खूप इच्छा आहे पण कोणत्याही कारणाने ते जमतच नाही.. काही हरकत नाही! आपलं आवडतं साहित्य audio श्राव्य स्वरूपात ऐकुया. प्रेरक गोष्टी, सकारात्मक विचार वाटुया! तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी, प्रभावी व्यक्तींना भेटून त्यांच्याकडून #प्रेरणा घेऊया. "शब्दफुलें Shabdaphule" या आपल्या motivational podcast वर ! #marathi #marathipodcast #shabdfule #shabd #podcast #storytelling #marathpodcastepisode #audiobook

Categories: Arts

Listen to the last episode:

प्रीतीचं फुल म्हणजे सुगंधासह काटे येतात. कधी-कधीतर प्रेमा खातर सुखदुःख, तडजोडी यांची पराकाष्टा करणे अनिवार्य असते. 

शब्दफुलें च्या 40 व्या भागात ऐकूया, सुरेश कुलकर्णी लिखित हृदयस्पर्शी प्रेमकथा, सुजाताच्या आवाजात.

सुरेश कुलकर्णी यांच्या blog ची लिंक :- http://srk-canvas.blogspot.com/   
साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क Email ID- shabdaphule@gmail.com.

Music - Audionautics.com, mixkit.com

Previous episodes

 • 41 - त्याची 'राधा' आणि राधेचा 'तो'! - Shabdaphule Ep.40 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S. 
  Wed, 06 Oct 2021
 • 40 - लग्न गोंधळ - Shabdaphule शब्दफुलें Ep.39 - Writer : Milind Rane - Narrator : Sujata S.  
  Sat, 25 Sep 2021
 • 39 - भयानक स्वप्न - Shabdaphule Ep.38 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S. 
  Sun, 29 Aug 2021
 • 38 - बिन साखरेचा गोड चहा - Shabdaphule शब्दफुलें - Ep.37. Writer : Datta Joshi. Narrator : Sujata S. 
  Sat, 14 Aug 2021
 • 37 - गोडाचा शिरा - Shabdaphule शब्दफुलें Ep.36 - Writer : Milind Rane - Narrator : Sujata S. 
  Mon, 26 Jul 2021
Show more episodes

More Indian arts podcasts

More international arts podcasts

Choose podcast genre