स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Storytel India

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. Also Storytel Selects where you can hear some stories and parts of new Originals for free. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Categories: Arts

Listen to the last episode:

औदुंबर या स्टोरीटेलवर गाजलेल्या ओरिजनलचा लेखक प्रणव सखदेवशी रंगलेली गप्पांची ही मैफल.
लेखकाच्या मनातील विचारांचा प्रवास, जगण्यातून भिडणारे अनुभव यातून त्याची अभिव्यक्ती कशी घडते आणि ते सारं त्याच्या साहित्यकृतीतून कसं साकारतं...
याचा अगदी साध्या-सोप्या अन् `उर्मिला-स्टाइलनं` घेतलेला हा वेध...जरुर ऐका.

आणि हो... हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.

‘औदुंबर’ ऐकण्यासाठी येथे क्लिककरा.

स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

Previous episodes

 • 57 - 57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... 
  Sat, 12 Oct 2019
 • 56 - 56: ‘सेक्स’चं गुपित... गप्पांच्या कुपीत! 
  Sat, 05 Oct 2019
 • 55 - 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल 
  Sun, 29 Sep 2019
 • 54 - 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... 
  Fri, 20 Sep 2019
 • 53 - 53: युगंधर- झलक 
  Fri, 13 Sep 2019
Show more episodes

More Indian arts podcasts

More international arts podcasts

Choose podcast genre